SHARAD LONKAR

56656 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट चा ‘बॉलीवूड थीम’ माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर चा माजी विद्यार्थी मेळावा चांगल्या प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याची 'बॉलीवूड' थीम होती. मेळाव्याचे दुसरे...

महापौर चषक सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये आझम स्पोर्टस अकॅडमी चे यश

पुणे : पुणे महापौर चषक राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाने विजेती पदाची कामगिरी केली आहे. या गटात आझम स्पोर्टस अकॅडमी च्या खेळाडूंचा समावेश होता.  पुणे...

ख्रिस्ती सुवार्ता संगीताचा प्रसार व्हावा’ : डॉ. अमित कामले

पुणे-डॉ. अमित कामले व सौ. पोर्णिमा कामले त्यांच्या आध्यात्मिक गीतसंग्रहाची (आल्बम) ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट 3’ ही तिसरी मालिका सादर करत आहेत. हा आल्बम म्हणजे ख्रिस्ती...

हनुमान जयंती च्या मुहूर्तावर “मंकीबात” या बाल चित्रपटाच्या प्रमोशन ला सुरुवात

-१८ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित -उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी येतोय धम्माल बालचित्रपट ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील बन्सीधर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला अचानक एक माकड आले,आणि चक्क...

​ आयएमईडीच्या प्लेसमेंट-95 हून अधिक कंपन्यांचा सहभाग

पुणे :‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्लेसमेंट उपक्रमात सुमारे 95 हून अधिक विविध कंपन्यांकडून...

Breaking

स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा विस्तार शिवापूर टोल नाक्यापर्यंत करा :वर्षा तापकीर

पुणे- वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन स्वारगेट ते कात्रज...

अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत आता थेट अटक नाही; चौकशीत गुन्हा सिद्ध झाला तरच अटक -मंत्री शिरसाट

मुंबई -पूर्वी 'अ‍ॅट्रोसिटी'चा गैरवापर केला जात असे. म्हणून आपण...

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार

सात दिवसांची मुदत संपली; एमआयटी एडीटी विद्यापीठासमोर कचऱ्याच्या गाड्या...
spot_imgspot_img