SHARAD LONKAR

56693 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन

महाराष्ट्रदिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात येत्या 1 मे रोजी श्रमदान करणार...

जागतिक आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये डॉ.संतोष ढगेंना ‘ सिल्व्हर मेडल ’

काठमांडू-नेपाळ येथे  १२ व्या जागतिक आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये उत्तम शोधनिबंध सादरिकरणाचे ‘सिल्व्हर मेडल ’डॉ.संतोष ढगेंना मिळाले.नेपाळचे माजी गृहमंत्री श्री. दिपक बस्कोटा यांच्या हस्ते व जर्मनीचे...

एफटीआय मध्ये जिम चे उद्घाटन

पुणे-"एखादी कलाकृती निर्माण करताना मानसिक समाधान बरोबरच शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा तितकीच आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी FTII मधील प्रथमच बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या...

तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

जलस्त्रोताचे संरक्षण करण्याची मागणी -नैसर्गिक झर्‍याचे पूजन

पुणे : ‘माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हदयाशी’ हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात जलप्रेमी झर्‍याच्या संरक्षणासाठी एकत्र आले आणि सर्वानुमते  जलपूजन झाले. बावधन येथे नैसर्गिक पाण्याच्या...

Breaking

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही....
spot_imgspot_img