SHARAD LONKAR

56741 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराने कलाकारांचा सन्मान

पिंपरी । प्रतिनिधी: पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकार रिटायर होत नाही, तर पुरस्कारामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, कामगार कल्याण मंत्री संभाजी...

गुन्हा सिद्ध होण्याआधीच तुरुंगवास एक शोकांतिका …जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )

पुणे-  पुरेसे न्यायाधिश नसल्याने कोट्यावधी केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असतांनाही आरोपींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. ही...

​पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा होणार -जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे

पुणे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दरवर्षी अहिल्यादेवी  होळकर  यांची  जयंती श्री क्षेत्र चोंडी, ता. जामखेड येथे...

परिचारिकांचा सन्मान सोहळा संपन्न

पुणे-जागतिक परिचारिका दिनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानसमोरील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील परिचारिकांच्या सन्मान सोहळा संपन्न झाला . वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रुग्णालयातील...

चित्रपट धडपड्या तरुणांना “साधन” ची साथ!!

सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम सदाशिव अमरापूरकर  – एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला...

Breaking

आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

पुणे :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या...

भाजपचे दोन अर्ज बाद;8 स्वीकृत नगरसेवकांची निवड,त्याच उमेदवारांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया

पुणेअर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत म्हणून...

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शाश्वत विकास ध्येये आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलन: मुंबईत उपसभापती...
spot_imgspot_img