SHARAD LONKAR

56779 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुणे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे - पुणे शहराचा शैक्षणिक वारसा हा येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून अखंड भारत देशात प्रसिद्ध आहे. पुणे शहराच्या नावलौकीकात...

वर्षभरामध्ये पुणे, पिंपरी शहरातील खोदकामात 318 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या महावितरणचे आर्थिक नुकसान; वीजग्राहकांचाही गैरसोय

पुणे - गेल्या वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्राद्वारे झालेल्या अधीकृत किंवा अनधिकृत खोदकामात तब्बल 318 ठिकाणी महावितरणच्या...

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश

पुणे :- दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून अंजली नायर हिला...

पुण्यात हज हाऊस व हज यात्रेसाठी विमानसेवा सुरु होणार!मुख्यमंत्र्यांचे खासदार संजय काकडेयांना आश्वासन-

पुणे: पुण्यात हज हाऊस बांधणे आणि पवित्र हज यात्रेला जाण्यासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन आपण महापालिका निवडणुकीवेळी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता...

राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे औपचारिक उदघाटन

पुणे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या बुधवार (दि. 30) पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार असून दादा वासवानी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या हस्ते प्राधिकरणातील साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे औपचारिक...

Breaking

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा...
spot_imgspot_img