SHARAD LONKAR

56836 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

हेमांगी कवीचे फुलपाखरू मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन

झी युवा या वाहिनीने युथफूल कन्टेन्ट सादर करून तमाम महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचेमनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे - फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे 'फुलपाखरू'. या कार्यक्रमातप्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री फुलपाखरू मालिकेत योग टीचर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट नाटक आणि मालिका या तीन ही माध्यमात आपल्या अभिनयाने ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिके द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी या मालिकेत एका योग टीचरच्या भूमिकेत दिसणारआहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही. छोट्या पडद्यावरील तिच्या पुनरागमनाबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, "माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात छोट्या पडद्यावर झाली त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीमखूप एनर्जेटिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना देखील खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे." हेमांगी कवीची ही नवीन भूमिका पाहायला विसरू नका फुलपाखरूमध्ये सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त झी युवावर!!

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत ग्रोवलिंग टायगर्स, रेजिंग्ज् बुल्स संघांची विजयी सलामी

पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत ग्रोवलिंग टायगर्स व रेजिंग्ज् बुल्स या संघांनी अनुक्रमे स्ट्राईकिंग जॅगवार्स व स्पीडिंग चिताज् या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.  पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  ग्रोवलिंग टायगर्स संघाने स्ट्राईकिंग जॅगवार्सचा 43-40असा पराभव...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेसचा थेट आरोप

मुंबई- मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व बिल्‍डर यांच्‍यात साटलोट असून नवी मुंबईतील सिडकोच्‍या जमीनसंबंधी मोठा घोटाळा झाल्‍याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. सिडकोतील 1467 कोटी...

‘प्लास्टिकबंदी आणि कारवाई’ चर्चेत विचारमंथन

पुणे :प्लास्टिक बंदीच्या   निर्णयावर अर्थकारणाचा आरोप, दंडाला विरोध, पर्यावरणाला जपण्याचा आग्रह इथपासून कचरा व्यवस्थापन केले तर पुन प्रक्रिया करण्याची प्लास्टिक व्यावसायिकांची तयारी अशा वेगवेगळ्या...

वाद्यवादन मैफलीने भरला रंग …

पुणे-वाकड कल्चरल फॉरम तर्फे वाद्यवादन मैफलीने रसिकांना  मंत्रमुग्ध केले ..यामध्ये पुण्यातील आघाडीच्या २ युवा कलाकारांचे वादन झाले . बासरीवादक रोहित वनकर आणि सरोद वादक...

Breaking

सुधारित ‘उडान’ या प्रादेशिक संपर्क योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता,एकूण 28,840 कोटी रूपयांचा निधी मंजूर

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत मातृगौरव...

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...

५०० चौ. फुटाच्या घराला मिळकत कर माफीचे आश्वासन ठरले भाजपची बनवा बनवी,फसवा अर्थसंकल्प – चंदूशेठ कदम यांची टिका

पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला...
spot_imgspot_img