SHARAD LONKAR

56837 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अज्या-शीतलीचा मधुचंद्र महाबळेश्वरमध्ये….

जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनलीआहे. झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनातघर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणिअजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो. लग्न झाल्यापासून अज्या आणि शीतली यांना एकत्र असा वेळच घालवायला नाही मिळत आहे. नातेवाईक आणि घरच्या सदस्यांची उठबस करण्यातच शीतलीचासर्व वेळ जातो त्यामुळे अज्याची मात्र चिडचिड होतेय. समाधान मामा आणि जीजी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून त्यांना बाहेर फिरायला जायचा सल्लादेतात. सध्या मालिकेत अज्या आणि शीतली त्यांच्या हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. महाबळेश्वरच्या गारव्यात अज्या आणि शीतलीप्रेमाचे ४ क्षण घालवत आहेत. या खास भागाचे चित्रीकरण करताना शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, "प्रेक्षकांना अज्या-शीतलीचं प्रेम आणि त्यांची अनोख्या लव्हस्टोरी मध्येजास्त इंटरेस्ट आहे आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत व सर्व अडचणींपासून दूर, काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहेत त्यामुळे आमच्या इतकेच प्रेक्षक देखीलखूप उत्सुक असणार आहेत." अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण म्हणाला, "प्रेक्षक अजिंक्य आणि शीतलच्या लग्नासाठी खूपचं उत्सुक होते आणि आता ते एकत्र आले आहेत त्यामुळेत्यांना एकत्र बघताना देखील प्रेक्षकांना नक्कीच छान वाटत असणार आहेत. होनीमूनसाठी ते दोघे महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आले आहेत आणिप्रेक्षक लवकर हे पाहू शकणार आहेत कि त्या दोघांनी महाबळेश्वर मध्ये काय मजा केली आणि ते कुठे कुठे फिरले." 'लगीर झालं जी' मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता  झी मराठीवर!!!

‘सोफोश’ समाजासाठी प्रेरणादायी

पुणे-सोफोश संस्थेमुळे वंचित मुलांना हक्काचे घर मिळाले आहे . मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी योग्यरित्या पार पडली असून संस्थेचे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे असे मत माजी...

‘डॉक्टर्स डे’ निमित्तच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

पुणे-‘डॉक्टर्स डे’ निमित्त ज्युपिटर हॉस्पिटल ने, डॉक्टरांच्या विविध संघटनेने आयोजित केलेल्या  मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. या मध्ये १००० डॉक्टर सहभागी झाले होते त्यात ४०० महिला डॉक्टर यांचा सहभाग...

प्रभागातील झावळ्या व पाला पाचोळा संकलनासाठी व विल्हेवाटीसाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्याकडून नियोजन –

पुणे-आपल्या भागातील नागरिकांची गरज लक्षात घेउन त्यानुसार विकास निधी चा विनियोग करणे व लोकोपयोगी आणि आवश्यक गोष्टीसाठीच निधी खर्च करण्याचा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा...

पुणे ते पंढरपूर प्रवासात वारकऱ्यांसोबत असतील ‘व्होडाफोन’च्या दोन ‘मोबाईल व्हॅन’.

वारकऱ्यांना मिळतील मोफत कॉल करण्याची सुविधा, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, रिचार्ज व्हाऊचर्स आणि एम-पेसा मनी ट्रान्स्फर सेवा. ‘व्होडाफोन प्ले’मधून वारकऱ्यांना मुक्कामीच्या ठिकाणी पाहता येतील थेट बातम्या, धार्मिक...

Breaking

दिव्यांग व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आधारित सहाय्यक साधनांचा वितरणाचा कार्यक्रम संपन्न

पुणे:पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व युनायटेड वे बेंगलुरू...

सुधारित ‘उडान’ या प्रादेशिक संपर्क योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता,एकूण 28,840 कोटी रूपयांचा निधी मंजूर

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत मातृगौरव...

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...
spot_imgspot_img