SHARAD LONKAR

56843 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

खा. अनिल शिरोळेंनी घेतली सायरस पुनावाला ,हुकूमचंद चोरडिया यांची भेट

पुणे-‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योग पती सायरस पुनावाला आणि आदर...

लीला पूनावाला फाउंडेशन द्वारा ३०० मुलींना शिष्यवृत्ती

पुणे-लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने 300 पेक्षा जास्त शालेय मुलींना यावर्षी शिक्षणासाठी  शिष्यवृत्ती दिली आहे. अश्या प्रकारे शिष्यवृत्ती देणारे हा ८वा शालेय शिष्यवृत्ती समारोह...

‘वंदना चव्हाण : ​​ अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप’

‘कॉफी टेबल बुक’ च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन  पुणे :राज्यसभा सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’ निर्मित ‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग ट्रू स्टेट्समनशिप’...

पीएमआरडीए क्षेत्रातील शिक्रापूर बाह्यवळण रस्ता भूमिपूजन संपन्न

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या वतीने पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातील चौफुला (करंदी फाटा) नगर रोड ते तळेगाव ढमढेरे रस्ता इजिमा १५६...

रिफिलर्सच्या ‘जिंका १ मिनीट फ्री शॉपिंग’ योजनेला भरघोस प्रतिसाद

१६०० स्पर्धकांचा या कार्यक्रमात सहभाग /बक्षिसांमध्ये एलजी ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन, किचन सेट, पॉपअप टोस्टर इत्यादींचा समावेश पुणे: पुण्यातील आघाडीचे वन स्टॉप होम शॉपिंग स्थळ असलेल्या...

Breaking

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

सरकारकडून घरगुती एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्यनैसर्गिक वायू...
spot_imgspot_img