SHARAD LONKAR

57100 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अमेरिकेतील गणेशाच्या प्रतिष्ठापनेला श्रीनाथ भिमालेंनी लावली हजेरी

सॅन फ्रान्सिस्को -आम्ही कुठेही असो बाप्पा सदैव पाठीशी आहे , आज गणरायाच्याच  आशीर्वादाने आम्हास अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को येथे पुणे महापालिकेला पर्यावरण विषयक पुरस्काराने सन्मानित...

२५ हजार महिलांनी केला स्त्री शक्तीचा जागर ॠषीपंचमीनिमित्त पहाटे अथर्वशीर्ष पठण सोहळा

पुणे : ओम् नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल २५ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री...

श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या राजराजेश्वर मंदिराची रोषणाई पहा -(व्हिडीओ)

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात...

मोहरमनिमित्त पुणे लष्कर भागात ताबूत

  पुणे- मोहरमनिमित्त लष्कर भागात ताबूत स्ट्रीटवरील पेशवेकालीन मानाचा बन्नू मुकादम असुरखाना ट्रस्टचा ताबूत बसविण्यात आला . यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री...

मनोहारी रूप तुझे श्रीमंत गणराया …भाविकांची उसळे गर्दी तुझी राहू दे अशीच माया ..(व्हिडीओ)

पुणे- पुण्याचं वैभव , भक्तांची पंढरी , आणि मोठ्ठं आशास्थान म्हणून नाव लौकिक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजांच्या रुपाची ख्याती देखील तेवढीच मोठी ....

Breaking

करिअरची भीती दाखवून मॅनेजरकडून तरुणींचे लैंगिक शोषण:नाशिकच्या आयटी कंपनीतील 5 अधिकाऱ्यांना अटक

नाशिक-कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक...

राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा निरीक्षकपदी सुनील माने

पुणे ता. ८ : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ

पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा...
spot_imgspot_img