SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अखेर २३ गावांमधील रस्तारुंदीला मिळणार चालना -माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे :महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांचा आणि वाढत्या अपघातांचा गंभीर बनलेल्या प्रश्नातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. पालिका प्रशासनाने   या गावांमधील रस्तारुंदीबाबत येत्या...

‌प्रा. रविकांत सागवेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पिंपरी । प्रतिनिधी : ‌तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या वतीने देण्यात येणारा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या तंत्रशिक्षण विभागातील...

दांडेकर पूल परिसरातील 350 घरांचा वीजपुरवठा सुरु

पुणे : मुठा कालवा फुटल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या चार रोहित्रांचा शुक्रवारी (दि. 28) दुपारी चार वाजता वीजपुरवठा सुरु केल्यानंतर 350 घरांचा...

‘ज्येष्ठोत्सव २०१८’ ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक‘म

पुणे- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व ऍस्कॉप संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘ज्येष्ठोत्सव २०१८’ या विशेष कार्यक‘माचे...

पीएमआरडीएच्या पाच विभागांचे आकुर्डी प्राधिकरण कार्यालयात स्थलांतर

पुणे-– वाढता कामाचा व्याप व अधिकारी कर्मचारी यांची अपुरी बैठक व्यवस्था कमी पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाअंतर्गत (पीएमआरडीए) समावेश असलेली जमीन मालमत्ता,...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img