SHARAD LONKAR

57170 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भाजपचे आमदार योगेश टिळेकरांना अटक होण्याची दाट शक्यता ….

पुणे-मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनद्वारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात...

सहाशे लहान मुलींचे कन्या पूजन

पुणे-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज ललिता पंचमीच्या निमित्ताने इयत्ता 1 ली ते 4 थी मधील 600 हून अधिक मुलींचे कन्यापूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला....

झी युवा दांडिया २०१८’ ठाण्यात रंगणार १५ ऑक्टोबर ला

'नवे पर्व, युवा सर्व' हे ब्रीद वाक्य असलेली झी युवा ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आली आहे. झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे...

‘किक’च्या अनुभवाने विद्यार्थी भारावले

राउंड टेबल इंडिया', 'हॉटफिट' व 'रोटरी'तर्फे फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धा पुणे : पायात सॉक्स-बूट... अंगावर शॉर्ट्स आणि टी-शर्टस... सहकाऱ्यांचे चिअर्स... मारलेली 'किक'... आणि झालेला निर्णायक...

पालकमंत्री घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा

पुणे ता १२  : परतीचा पाऊस न झाल्याने  जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य  परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्याचा तालुकानिहाय आढावा पालकमंत्री  उद्यापासून  घेणार आहेत. या...

Breaking

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग, दि....
spot_imgspot_img