SHARAD LONKAR

57277 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

..तर मुख्यमंत्री तुम्हीसुद्धा बेकायदा कामांच्या पाठीशी समजावे काय ? तुपे पाटलांचा सवाल (व्हिडीओ)

पुणे-महापालिका मुख्य सभेने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्याचा ठराव केलेला असताना हा ठराव धुड्कारून होत...

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ माॅल पेक्षाही कमी दराने माल विक्री करणार

आॅनलाईन खरेदी न करण्याची घेतली सामुहीक शपथ पुणे- आॅनलाईन खरेदी-विक्रीला टक्कर देण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने एका अभिनव उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे....

आमदाराच्या ‘उद्योगांवर ‘पांघरून घालण्यासाठी फसव्या भूमिपूजनाचा घाट- प्रकाश कदम

पुणे- उद्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थानिक आमदाराच्या पुढाकारातून करण्याचा प्रकार म्हणजे या आमदाराच्या 'उद्योगांवर 'पांघरून घालू पाहण्याचा प्रकार आहे...

अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. व्यस्त असल्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे खेर...

सीमेवरील सैनिकांना नगरसचिव कार्यालयाकडून दिवाळी फराळ

पुणे-देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आज महापालिकेतील नगरसचिव कार्यालयाने आपल्या तर्फे दिवाळी फराळ पाठविला . नगरसचिव कार्यालयातील सर्व अधिकारी सेवक यांनी आपल्या...

Breaking

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर १०० वर्षापूर्वीची घरे पाडली, कोर्टात केस तरी,नगरसेवकाच्या दबावाने कारवाई

पुणे- नगरसेवकाचा भाऊ असलेल्या बिल्डरच्या दबावामुळे महापालिकेने कोणताही विचार...
spot_imgspot_img