SHARAD LONKAR

57373 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

धर्मादाय न्यासातर्फे १६ डिसेंबर रोजी सामुहिक विवाह सोहळा; इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे - धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय न्यासामार्फत गरीब, गरजू लोकांच्या मुला-मुलींचे मोफत सामुदायिक विवाह सोहळे करणे संदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे...

‘खेलो इंडिया’च्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे: विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते 20...

दिलीप बराटे आता महापालिकेतील विरोधीपक्ष नेते …

पुणे- हडपसरच्या चेतन तुपे पाटलांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष केल्यानंतर आता त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद वारज्याच्या दिलीप बराटे यांच्याकडे देण्यात येणार आहे . आज महापालिकेतील...

लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

पिंपरी-जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर...

आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्या; अन्यथा जागा दाखवू छावा मराठा संघटनेतर्फे सरकारला इशारा

पिंपरी - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. परंतु भाजप-शिवसेनेकडे आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन वेळ मारून...

Breaking

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...
spot_imgspot_img