SHARAD LONKAR

57451 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

राज्य कर्मचार्‍यांना खुशखबर..सातवा वेतन आयोगनुसार 4 ते 14 हजार रुपये पगारवाढ मिळणार

मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के पगारवाढ...

बंड केले म्हणून मी तरलो : अमोल पालेकर

पुणे-मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रीयेची मला खंत वाटत नाही.  मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर...

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ” आठवले चषक कॅरम स्पर्धेचे ” उदघाटन

पुणे-केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ काशेवाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे " आठवले...

भारताला ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे

विजयकुमार जैन यांचे मत; राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’ पुणे : महात्मा गांधी म्हणत ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने...

अंगारकीचे चंद्रदर्शन झाले भीमथडी जत्रेत, पुणेकरांनी रांगा लावून घेतले भीमथडीतील मोदक.

पुणे-महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा ,खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान प्रदानाचा एक सणच आसतो. ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपाला आली.गेल्या १२ वर्षापासून पुण्यात...

Breaking

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...
spot_imgspot_img