SHARAD LONKAR

57467 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘आयसीएआय’च्या ‘सीसीएम’पदी चंद्रशेखर चितळे

'आरसीएम'पदी आनंद जाखोटिया, अरुण गिरी व यशवंत कासार यांची निवड पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटीवर पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची सेंट्रल...

सावरकर भवनाच्या जागेवर मेट्रोचे स्टेशन करावे-चित्रपट निर्माता:नगरसेवकाची मागणी

पुणे -पुण्याचं सांस्कृतिक लेणं असलेल्या बालगंधर्व  रंगमंदिराची धूळधाण उडवून तिथे मेट्रो स्टेशनाचा घाट घालण्याचा इरादा ठेवणाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक आणि चित्रपट निर्माते विशाल धनवडे यांनी...

मेट्रोच्या नावाने बालगंधर्व रंगमंदिराचा बळी जाऊ देणार नाही – नगरसेवक बाळासाहेब ओसवाल

पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर मेट्रो स्टेशन करून पुण्याचा कलेचा वारसा ,ऐतिहासिक वास्तू धुळीस मिळविण्याचे तथाकथीतांचे प्रयत्न शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही . असा इशारा देत...

अतिक्रमण खात्यानंं १५०० सिलेंडरचा काळाबाजार केला काय ?पहा उपमहापौर काय म्हणतात …

पुणे-अतिक्रमण खाते एकीकडे गोरगरीब  पथारीवाल्यांचा पैसा खाऊन मर्जीतील पथारीवाल्यालाच व्यवसाय करू देत असल्याचे चित्र असताना  ...या खात्याने विक्रेत्यांकडून पकडलेल्या सुमारे 4 महिन्यातील १५०० सिलेंडर...

जेट एअरवेजच्या मेगा सेलमुळे प्रवासखर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत

~ एअरलाइनच्या वेबसाइटवरून तसेच मोबाइल अॅपवरून बुकिंग केल्यास एक्स्लुसिव्ह लाभ ~ मुंबई- २०१९ सालाचे भव्य स्वागत करत, जेट एअरवेज या भारतातील आघाडीच्या, पूर्ण-सेवा आंतरराष्ट्रीय एअरलाइन...

Breaking

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...
spot_imgspot_img