SHARAD LONKAR

57467 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे निर्देश

पुणे :- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात येते. ही विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा...

पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही – महावितरण

मुंबई : वीजग्राहकांना अधिक तत्पर सेवा आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याची मागणी लक्षात घेऊन महावितरण अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा हा सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात...

घोरपडी रेल्वे उड्डाणपूल व लुल्लानगर चौक उड्डाणपूलाचे काम लवकरच मार्गी-दिलीप कांबळे

पुणे  :- पुणे शहरातील घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच  लुल्लानगर चौक उड्डाणपूलाचे काम  लवकरच मार्गी लागेल असा  विश्वास सामाज‍िक न्याय राज्यमंत्री  दिलीप कांबळे यांनी...

व्यवसायात नावीन्य, कुटुंबाचा सहभाग महत्वाचा डॉ. रवींद्र कुलकर्णी

मराठी ब्राम्हण व्यावसायिक मित्रमंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन पुणे : "व्यवसाय करताना नाविन्यता आणि कुटुंबीयांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. व्यवसाय उभारताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र,...

” मराठी पत्रकार दिन ” सोहळा उत्साहात संपन्न

पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२  रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे...

Breaking

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...
spot_imgspot_img