SHARAD LONKAR

57520 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मुनगंटीवार आणि लोढा यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार

मुंबई-मुंबई. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून जगातली सर्वात मोठी सरदार पटेल यांची मूर्ती बनवून पद्मभूषण राम सुतार यांनी जगातील भारताचा गौरव वाढवला आहे. सुतार हे 'भारताचे कोहिनूर' आहेत आणि...

नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले-आमदार भाई जगताप

पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या  साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले . दलित...

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल

मुंबई :राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर  स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचे शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

संकटांना सामोरे जाणे यातच खरे शौर्य – मधुसूदन सुर्वे

'यशस्वी' संस्थेच्या शौर्य चक्र विजेत्यांशी थेट संवाद*  पुणे : संकटांना घाबरून न जाता धैर्याने त्याला सुमारे जाणे यातच खरे शौर्य असते, असे मत शौर्य चक्र विजेते  मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त...

व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स यांच्यातर्फे सायट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर

‘सायट्रॉन’च्या विकास व्यवस्थापनात व्हॅस्कॉन व मनीषा कन्स्ट्रक्शन्स संयुक्तरीत्या सहभागी; सदनिकांसाठी नावनोंदणी 18 जानेवारीपासून सुरू; दोन टॉवर्समध्ये मिळून 1 व 2 बीएचकेच्या 258 सदनिका;470 चौरस...

Breaking

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे 'महाराष्ट्र...

महिला API ला २८ लाखाच्या लाच प्रकरणी पकडले

पुणे :पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली...
spot_imgspot_img