SHARAD LONKAR

57527 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

ईस्ट -वेस्ट फ्युजन ‘ ने जिंकली रसिकांची मने !

पुणे :पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणाऱ्या 'सूर मिलाफ ' या कार्यक्रमाचे आयोजन 'ढेपे वाडा ' (गिरीवन ,मुळशी ) येथे २७ जानेवारी रोजी सकाळी...

आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे- हणमंतराव गायकवाड

पुणे : "शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना...

आयुर्वेदात दुर्धर आजारांना बरे करण्याची क्षमता- महापौर मुक्ता टिळक

पुणे : "आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे...

सिनेअभिनेत्री ईशा कोपीकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी):- निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत...

” संविधान रॅली ” संपन्न

पुणे-प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल मंगळवार पेठ  लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने " संविधान रॅली " संपन्न झाली . मंगळवार पेठमधील लुम्बिनी बुध्द विहार येथे झालेल्या या कार्य्रक्रमाचे उदघाटक...

Breaking

भाजपने आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा आरोप

भाजप सरकार आम आदमी पार्टीला एवढे का घाबरते? इंस्टाग्राम...

संवादभूषण” प्रकाशित

पुणे - निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित "संवादभूषण" पुस्तकाचे...

वाद्य वादनातून लता मंगेशकर-आशा भोसले यांना ‘स्वरांजली’

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे दि. ६ ते दि. ८ मे...

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ मे २०२६: राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९...
spot_imgspot_img