SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पूजा पांडे आणि हिंदू महासभा देशद्रोही -कारवाई करा-कॉंग्रेसची निदर्शने (व्हिडीओ)

पुणे-महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी गांधीजींच्या प्रतिमेवर बंदुकीने गोळ्या झाडून नथूरामच्या विचाराचे जाहीर उदात्तीकरण सुरु केलेल्या पूजा पांडे आणि हिंदू महासभेला देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कडक...

कोयता गँगच्या उन्मादानंतर पोलिसांना जाग, जुन्या बाजारातून शेकडो कोयते जप्त

पुणे - शहरात कोयत्याने वार करून खून, मारामाऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलिसांना आता जाग आली आहे. शहरातील जुना बाजार परिसरात पोलिसांनी धडक कारवाई...

गोयल गंगा ग्रुपच्या नावावर फसवणूक करणारा अटकेत

पुणे : गोयल गंगा ग्रुपचे संचालक अमित व अतुल गोयल यांचा नातेवाईक असल्याचे सांगून गोयल गंगा ग्रुपच्या गंगा ग्लिट्झ या गृह प्रकल्पामध्ये फ्लॅट मिळवून देतो...

१५ वे ‘महाटेक २०१९’ भव्य व्यावसायिक प्रदर्शन ७ फेब्रुवारीपासून सुरु..

दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन),  सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत. महाटेक’चे हे १५वे वर्ष आहे.  या  प्रदर्शनात  ३०० पेक्षा  जास्त  कंपन्या  सहभागी  होणार  असून  तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत.  ...

आयुक्त साहेब , पुरे झाली …हेल्मेटगिरी ..जरा पहा वाढतेय गुन्हेगारी …

पुणे- एकीकडे अट्टाहास करून चौकाचौकात पोलीस शिपाई उभे करून त्यांना वसुलीचे टार्गेट देणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आता लगाम घालण्याची वेळ आली आहे .वाहतूक नियमन...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img