SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

रॉयल ट्विंकल -सिट्रस कंपन्यांच्या मध्ये गुंतवणुकीच्या पोलीस तपासात दिरंगाई

पुणे :रॉयल ट्विंकल -सिट्रस कंपन्यांच्या मध्ये गुंतवणुकीत फसवणूक प्रकरणाच्या पोलीस तपासात आणि फसवणूक करणाऱ्या ओमप्रकाश गोयंका,सर्व डायरेक्टर व त्यांचे कुटुंबीय,उप कंपन्या यांच्या मालमत्ता संरक्षित...

स्वतःला रोजगारक्षम बनविणे आवश्यक- सचिन खेर यांचा सल्ला

पुणे : "केवळ पदवी मिळवली म्हणजे आपल्याला रोजगार मिळेल किंवा आपण त्या योग्य आहोत, असे होत नाही. तर आपल्या क्षमता, कमतरता यावर काम करून...

रोजगार आणि अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन

पुणे-अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्रास व्यावहारिक प्रोत्साहन दिले असल्याचे दिसून आले. शेतीनंतर रोजगार उपलब्ध करण्यात बांधकाम क्षेत्र हे दुसऱ्या...

स्वयं पुनर्विकासात गृहनिर्माण संस्थांना मिळणार जास्तीचे फायदे !

पुणे : पुण्यातील जुन्या इमारतींच्या, 'गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी  'गंगोत्री ग्रीनबिल्ड' या संस्थेकडून  'टुगेदर वी बिल्ड' ही  व्यावसायिक सल्ला सेवा सुरु करण्यात  आली  आहे ....

हेल्मेटसक्ती विरोधी सर्वपक्षीय आंदोलनात राजकीय हमरीतुमरी

पुणे-पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरु होताच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे तासाभरात भाजपा आमदार मेधा...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img