SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या तपपूर्ती महोत्सवास प्रारंभ

पुणे : 'मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' चा तपपूर्ती महोत्सवास बुधवार ६ फेब्रुवारी सायंकाळी प्रारंभ झाला.  पद्मश्री पं. सुरेश तळवळकर,प्रख्यात तबला वादक तसेच  यांची   विशेष...

नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यात दूर करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे-भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगर ला जाण्यासाठीचा पर्यायीरस्त्यातील वाहतुकीला होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश आयुक्त सौरव राव यांनी येथे दिले .आमदार विजय...

जागवल्या नौशाद अली-मजरुह सुलतानपुरींच्या आठवणी

पुणे : तेरी बिंदीया रे... होठो मे ऐसी बात... ऐसे न मुझे तुम... नैन लडजै... लेकर हम दिवाना दिल... गुम है किसीं... अशा एक...

दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल, दिप्तीला मिळालं पहिलं मराठी ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी...

थकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय पर्यायच नाही; मोहीम आक्रमकपणे राबवा -संजय ताकसांडे

पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीची अतिशय विदारक स्थिती आहे. सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img