SHARAD LONKAR

57535 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

दिव्यांगांसाठी पुण्यात १२ दिवसांच्या सक्षमीकरण शिबिराचे आयोजन

पुणे : अशोक मिंडा ग्रुप आणि ‘स्पार्क मिंडा’च्या ‘स्पार्क मिंडा फाउंडेशन’तर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी १२ दिवसांच्या ‘सक्षम’ या विशेष सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

लोकसेवक होण्यासाठी तुमची सोबत हवी -ज्ञानेश्वर मुळ्ये यांची भावना

पुणे : "प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी इच्छूक आहे. नोकरीच्या कार्यकाळात पासपोर्टचा चेहरा बदलला. आता लोकसेवक होऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा आहे. समाजातील दुजाभाव,...

ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

अशी असेल ई-बस - वातानुकुलित - आरामदायी बैठक व्यवस्था - आसनक्षमता - ३१ - मोबाईल चार्जिंगची सुविधा - पॅनिक बटन - सीसीटीव्ही - इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस)  - तीन तासात बॅटरी...

सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांची निवड

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...

जिवोदॉनतर्फे भारतात नवी, अत्याधुनिक फ्लेवर्स उत्पादन सुविधा पुणे येथे सुरू

आशिया- पॅसिफिक प्रदेशात आक्रमक विस्तार करण्याच्या जिवोदॉनच्या विकास महत्त्वाकांक्षेसाठी ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक या सुविधेद्वारे कंपनीच्या पर्यावरणसंदर्भातील कार्यवाही योजनेसाठी महत्त्वाचे योगदान पुणे--स्वाद आणि सुगंध...

Breaking

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...
spot_imgspot_img