SHARAD LONKAR

58712 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवून पर्यावरणाचा शाश्वत विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्ती, नागरिक,संस्था,सोसायटी यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचे मिळकतीच्या करामध्ये अतिरिक्त...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची ... मुंबई- प्रदूषणामुळे कॅन्सर होत असल्याचे महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई, दि. २५ : राज्य शासकीय  व इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ५५ टक्क्यावरून ५८ टक्के अशी ३ टक्के वाढ...

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारागृह प्रशासनाने शनिवारी केलेल्या विशेष झडती मोहिमेत विविध बराकींमधून ५ मोबाईल फोन,...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे) : मी आयुष्यभर हजारो रोमँटिक गाणी लिहिली आहेत. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन, दिवाना, कुछ कुछ...

Breaking

सहा जणांना बाहेर काढण्यात यश ; तिघांशी संपर्क, उर्वरित जणांचा शोध सुरु

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची मोशी येथील घटनास्थळी...

माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे, दि. ८ जुलै : राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी...
spot_imgspot_img