SHARAD LONKAR

58456 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

चितोड वाणी उद्योजक स्नेह मेळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सहभाग; सामाजिक एकात्मता व सातत्यपूर्ण परिश्रमांचे महत्त्व अधोरेखित

मुंबई, दि. १७ मार्च २०२६ : जळगावस्थित दै. लोकशाही माध्यम समूह आयोजित ‘चिवा उद्योजक स्नेह मेळा’ (चितोड वाणी) आणि ‘चिवा आयकॉन कॉफी टेबल पुस्तिका...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी महापालिका सज्ज

पुणे- महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. सन २०२६ च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे...

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : पद्मपाणी फाउंडेशन आयोजित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने...

वीज बिल वसुली दरम्यान महिला वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे, दि. १६ मार्च २०२६- वसुलीसाठी गेलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस...

बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 31 मार्च अखेर पूर्ण करावे- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती बैठक संपन्न पुणे, दि. 17: जिल्ह्यातील सर्व बँकांनी वा‍र्षिक पत आराखड्यानुसार पीक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज...

Breaking

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे...

४०.३४ लाखांची १ किलो ७९० ग्रॅम अफू जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची मोठी कारवाई

आंबेगाव परिसरातून राजस्थानातील आरोपीला अटक; कार, मोबाईलसह ४०.३४ लाखांचा...

३.६५ लाखांचा गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ची कारवाई; चंदननगर पोलिस ठाण्यात...
spot_imgspot_img