SHARAD LONKAR

58396 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

विमाननगरमध्ये प्रथमच सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा उत्साहात संपन्न

पुणे: गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन, विमाननगर’ यांच्या वतीने आयोजित सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा दत्त मंदिर चौक येथे उत्साहात पार पडला. सकाळी ९...

एमआयटी एडीटी विद्यापीठ–रायन समूहात शैक्षणिक सहकार्याचा करार

विद्यार्थ्यांना नवोन्मेष, डिझाईन व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुलीपुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे आणि रायन आंतरराष्ट्रीय संस्था समूह यांच्यात...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांची आवश्यकता

पुणे, दि. 20 : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील २१ हजार २७९ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील मुलींसाठी...

अग्निवीर सैन्य भरती (पुरुष) – २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू

पुणे, दि. 20 : अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या...

अशोक खरातची सुमारे २०० कोटींची संपत्ती

नाशिक-येथील बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीची चौकशी सुरू असून, तपासात त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. घर व...

Breaking

व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा तडाखा; 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के, हजारो मृत्यूंची भीती

कराकसमध्ये इमारती कोसळल्या; 126 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक,...

महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत..

जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी विहिरी, बोअरवेल महापालिकेकडे सुपूर्त. कराव्यात: संकट काळात...

पुण्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार , शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट

पुणे :गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी...
spot_imgspot_img