SHARAD LONKAR

55287 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

NXTDIGITAL मीडिया ग्रुपने ब्रॉडबँडचा केला विस्तार

मुंबई, 28 मार्च 2024 : ONEOTT इंटरटेनमेंट लिमिटेड (OIL), भारतातील 4व्या सर्वात मोठे खाजगी इंटरनेट सेवा प्रदाता (ISP), आणि 7Star ग्रुप ही एक अग्रगण्य प्रादेशिक ISP कंपनी यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा करत ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित...

तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजावे-डॉ. सदानंद मोरे 

वंदे मातरम् संघटनेतर्फे 'देशभक्ती पुरस्कार' वितरणपुणे : "कोणताही काळ असला तरी देशभक्ती या मूल्याचे महत्त्व कायम असते. तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजायला हवे. आजची...

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात विकली ६ कोटी वाहने

गुरुग्राम, २८ मार्च २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या प्रवासाताली एक लक्षणीय टप्पा गाठल्याचे जाहीर केले आहे....

इंटरनेट केबलमुळे बिघाड,३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित

पुणे, दि. २८ मार्च २०२४: धायरीमधील आनंदविहार येथे महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला गुरूवारी (दि. २८) दुपारी १.५३ वाजता इंटरनेट केबलचा स्पर्श झाल्याने नांदेड सिटी...

गुलामहुसेन हमीद खान,राज अंबिके यांची नियुक्ती

पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे लोकसभा निवडणुक २०२४ साठी सोशल मिडियाच्या प्रमुख पदी गुलामहुसेन हमीद खान आणि प्रेस मिडिया प्रमुख पदी राज अंबिके...

Breaking

अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ?गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी...

रूपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी;प्रभाग २६ मधून घड्याळ चालविणार

पुणे- आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या पुणे महापालिका...

राष्ट्रवादी बरोबरच जायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला?

शिवसेना जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांचा सवाल पिंपरी, पुणे...
spot_imgspot_img