SHARAD LONKAR

55325 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजवंदन संपन्न.

पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १५ ऑगस्ट रोजी ७८ व्‍या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या...

78 व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024 भारतमाता की जय.... भारतमाता की जय.... भारतमाता की जय.... माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी...

एअर किंग बारच्या मॅनेजर आणि वेटरनेच ग्राहकाला बडव बडव बडवले ..घरी सोडणे तर दूरच राहिले, थेट ग्राहकाने थेट रुग्णालय गाठले

पुणे : बार मध्ये मद्य प्राशन करून जाणारे ग्राहक व्यवस्थित अवस्थेत नसतील तर त्यांना सुखरूप घरी सोडणे अगर त्यांची व्यवस्था करणे तर सोडाच पण...

गावठी दारु विक्रेत्याला केले दीड वर्षासाठी तडीपार

पुणे-वारंवार कारवाई करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करणारा व परिसरात दहशत निर्माण करणार्‍या गावठी दारु विक्रेत्याला पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दीड वर्षाकरीता...

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हिलचेअर आणि वॉकरचे वाटप

स्वातंत्र्यदिनानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम पुणे-भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा...

Breaking

काँग्रेसच्या यादीत दहा विद्यमान नगरसेवकांबरोबरच सात डॉक्टर, ११ वकील,सहा प्राध्यापक

आबा बागुल शिवसेनेत गेल्याने स्व.लता पवारांचे पुत्र सतीश पवारांना...

जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीवर गोळीबार

पुणे:पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीवर गोळीबार झाल्याची घटना घडली...

विजयस्तंभ अभिवादनासाठी उच्चांकी गर्दी होणार : राहुल डंबाळे

पुणे : कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन...
spot_imgspot_img