SHARAD LONKAR

56241 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शरद पवारांच्या आमदार पुत्राने आणि सुनेने भाजपच्या तिकिटावर मिळविला दणदणीत विजय:केला राष्ट्रवादीचा धुव्वा

पुणे -सर्वाधिक श्रीमंत उमेदवार अशी चर्चा झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या सुरेंद्र...

तुरुंगातून लढलेल्या सोनाली आंदेकर,लक्ष्मी आंदेकर विजयी: प्रतिभा धंगेकरांचा पराभव

पुणे-पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २३ च्या निवडणूक निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या सोनाली वनराज आंदेकर यांनी माजी आमदार...

स्वदेशी मानवरहित प्रणालींसाठी भारत फोर्ज लिमिटेडला मिळाले आपत्कालीन खरेदीतील महत्त्वाचे करार

पुणे, १६ जानेवारी २०२६ : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या एअरोस्पेस विभागाने भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, सध्या सुरू असलेल्या इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट – व्हीआय (ईपी-व्हीआय) या आराखड्याअंतर्गत सुमारे ३००...

सोन्याचे दर निर्धारीत करण्यामधील विश्वासार्हता जपली गेली पाहिजे : एम.पी. अहमद

पुणे- भारतातील सोन्याच्या दर निर्धारणामध्ये उदयास येत असलेल्या काही पद्धती प्रस्थापित निकषांपासून दूर जात असून, त्यामुळे देशातील सोन्याच्या व्यापाराची दीर्घकाळ टिकून असलेली विश्वासार्हता धोक्यात येऊ...

हर्षवर्धन दीपक मानकर देखील विजयी – दीपक मानकरांचा आनंदी जल्लोष

पुणे- प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर येथून माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे दुसरे सुपुत्र राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हर्षवर्धन मानकर देखील विजयी झाल्याने दीपक मानकर...

Breaking

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...

पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार

पुणे-पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती...
spot_imgspot_img