SHARAD LONKAR

55081 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भारताच्या निधी चिलूमला, नताशा पलाह यांनी गाजवला 25 हजार डॉलर एनईसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेचा दिवस

पुणे-डेक्कन जिमखाना क्लबतर्फेआयोजित 16 व्या 25 हजार डॉलर एनइसीसी आयटीएफ  महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या निधी चिलूमला व नताशा पलाह यांनी संषर्घपूर्ण विजय मिळवून  दिवस...

शौर्य निडर महिला पोलीस अधिकाऱ्यांचे-चौथी गोष्ट -झी युवा ” शौर्य गाथा अभिमानाची “

"शौर्य - गाथा अभिमानाची" या मालिकेची पुढची गोष्ट आहे महिला पोलीस अधिकारी श्रीमती हिरेमठ मॅडम आणि निडर मृदुला लाड यांची . या शूर महिला...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन 24 डिसेंबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबरला अरबी समुद्रातील उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

नोटबंदीचा निर्णय म्हणजे शॉर्ट टर्म पेन; लॉन्ग टर्म गेन :डॉ. नरेंद्र जाधव

पुणे ता१२ :नोटाबंदीच्या या निर्णयाने सर्वसामान्यांची काही काळ गैरसोय होईल, मात्र देशाच्या निरोगी अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा  आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे  'शॉर्ट टर्म पेन आणि लॉन्ग टर्म गेन' असेल. ह्या निर्णयामुळे व्याजदर कमी होईल आणि मासिक हफ्ता १५% पर्यंत खाली येईल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. क्रेडाई पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष  श्रीकांत परांजपे, सचिव अनुज भंडारी, डी. एस. कुलकर्णी यांच्यासह २०० हून अधिक विकसक यावेळी उपस्थित होते. जाधव म्हणाले, या निर्णयामुळे आपल्या सर्वांना आपल्या कामाची कार्यपद्धती बदलावी लागेल.येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या निर्णयाचे सकारात्मक फायदे ठळकपणे दिसू  लागतील बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊन कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध होईल. ज्याचा व्याजदर कमी होण्यात परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. या निर्णयामुळे सरकारचा कर महसूल मोठ्या प्रमाणावर वाढेल.याशिवाय १-२% कर्जावरील व्याज दर कमी होण्याचा अंदाजही त्यांनी यावेळी...

शाहरूख खानने विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटासाठी दिला मुहूर्ताचा क्लॅप!

फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाव्दारे निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय.विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश...

Breaking

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणूका घाईगडबडीत...
spot_imgspot_img