SHARAD LONKAR

56984 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद

मुंबई-भीमा कोरेगाव येथील दगडफेक आणि हिंसात्मक घटनेचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे...

भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी, दोषींवर कठोर कारवाई करू- फडणवीस

मुंबई-भीमा कोरेगाव  येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच...

भीमा कोरेगावची घटना ही संघ व भाजपा दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण- राहुल गांधी

नवी दिल्ली-भीमा कोरेगावच्या घटनेने संघ आणि भाजपा दलितविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यभरात सध्या...

‘सूर्य मीलन – ग्रँड ॲल्युम्नी मीट २०१७’ हा महामेळावा उत्साहात

पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘सूर्य मीलन – ग्रँड ॲल्युम्नी मीट २०१७’ हा महामेळावा नुकताच संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला....

ट्रिनिटी चॅम्पियन्स करंडक 2017 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघांची आगेकुच

पुणे- ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ट्रिनिटी चॅम्पियन्स करंडक 2017 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाने हडपसर जिमखाना संघाचा पराभव करत...

Breaking

१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती मुंबई, दि. १ एप्रिल...

भाजपला मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या ७ नगरसेवकांचे निलंबन.प्रदेश कॉंग्रेस आक्रमक पवित्र्यात

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.. कॉंग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत...

आज सोन्याचे दर 2,836 ने वाढून 1.50 लाखांवर

सोन्या-चांदीच्या दरात आज 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे....
spot_imgspot_img