आनंदवनाचा कॉंग्रेसच्या प्रत्येक पिढीशी दृढ संबंध -कौस्तुभ प्रकाश आमटे

Date:

पुणे- केवळ वेदना पाहून आणि खंत-व्यक्त करून उपयोग नसतो संवेदना ते सहवेदना असा प्रवास गेल्या ६७ वर्षात आनंदवनाचा राहिला आहे हाच प्रवास कॉंग्रेसने पक्ष स्थापनेपासून जोपासला  आहे आनंदवन  आणि काँग्रेस मध्ये हेच साम्य आहे महात्मा गांधी यांच्यापासूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबा आमटेंनी पुढे आपल्या कार्याची वाटचाल सुरु ठेवली कॉंग्रेसच्या प्रत्येक पिढीशी आनंदवनाचा दृढ संबंध आहे असे सांगत आज कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी पुणे शहर कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसच्या दुष्काळग्रस्त भागात धान्य पाठविण्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले .
आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमविलेले १० ट्रक धान्य आष्टी या दुष्काळग्रस्त भागात पाठविण्यात आले. यावेळी ते बोलत होते ….
रमेश बागवे , अभय छाजेड , आमदार दीप्ती चवधरी , विश्वजित कदम, उल्हास पवार , रजनी त्रिभुवन, नीता परदेशी ,अजित दरेकर ,विलास जैन ,महेश वाबळे, दत्ता गायकवाड,हर्षा शाह, अजित आपटे, सुधीर जानज्योत, चंद्रशेखर कपोते ,सुनंदा गदाळे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले .

1 2 3 4 5

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेपाळ दुर्घटनेतील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकार ‘अलर्ट’; केंद्राशी समन्वयातून बचावाची तयारी

फडणवीसांचा अडकलेल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलवर संवाद; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी...

नेपाळमध्ये महापूराचा कहर; ३५९ मृतदेह सापडले, २८८ भारतीयांसह १,५०० बेपत्ता

भोटेकोशी नदीत पुन्हा पुराचा धोका; २१ भारतीयांची सुटका, तिबेटमध्ये...

आकाशातही रक्षाबंधनाचा उत्सव; एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना देणार खास राखी

२७ आणि २८ ऑगस्टला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मर्यादित आवृत्तीतील...

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे — मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे...