जय स्वामी समर्थ मालिकेचा शनिवारी शुभारंभ

Date:

कलर्स मराठी वर दि . २८ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ” जय जय स्वामी समर्थ ” या मालिकेचा शुभारंभ शनिवार दि . १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समाधी मठ येथे तर सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर येथे श्री स्वामींची पूजा करुन करण्यात आला . यावेळी मालिकेचे निर्माता दिग्दर्शक राकेश सारंग , लेखक शिरीष लाटकर , अनिमेश सारंग , श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , श्री स्वामी समर्थ महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा सौ चंद्रकला भिसे , श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे , समाधी मठाचे अण्णू महाराज पुजारी , नरेंद्र पुजारी , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले ,सचिव शाम मोरे आदी उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये महिलांना अधिकारपदे दिल्यास सकारात्मक बदल घडतील : संदीप खर्डेकर

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्सतर्फे विविध उत्सव...

दिवाळीपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; १ नोव्हेंबरपासून नव्या दरांची अंमलबजावणी

१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शहरानुसार वाढ; हॉटेल, रेस्टॉरंट...

सह्याद्रीच्या कुशीतून उलगडला महाराष्ट्राचा हजारो वर्षांचा इतिहास; डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण

हेरिटेज इंडियाच्या २८० पानी कॉफी टेबल बुकमधून प्रागैतिहासिक काळापासून...

संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडू नका – दिनेश अग्रवाल

कार्यकारी संचालकांकडून पुणे परिमंडलात वीजबिल वसुलीसाठी आकस्मिक भेटी पुणे, दि....