गुरुद्वारा गुरुनानक दरबारास मदत करणार-खासदार सुप्रिया सुळे

Date:

पुणे -लष्कर भागातील रेसकोर्स जवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार या गुरुद्वारास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली . या भेटीमध्ये त्यांनी गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये दर्शन घेतले . त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा  गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , हरमिंदरसिंग घई व संतसिंग मोखा यांच्याहस्ते सरोफा , सन्मानचिन्ह व भेटवस्तू देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी त्यांनी प्रसाद घेतला . त्यानंतर त्यांनी गुरुद्वाराची सर्व माहिती घेतली . गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी यांनी गुरुद्वारामार्फत चालणाऱ्या  शाळा , दवाखाना , गुरुद्वाराच्या कामकाजाची माहिती घेतली . यावेळी इंदरजितसिंग सहानी , चार्टर्ड अकौंटंट एल. आर. भोजवानी , रामेदरसिंग राणा , चरणजितसिंग चंढोक ,कालमजितसिंग आनंद , नेपाळसिंग कल्याणी , मोहिंदरसिंग कंधारी आदी मान्यवर उपस्थित होते . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्जुन रामपाल आणि प्रियमणीचा ‘द ब्लाइंड गेम’ ११ नोव्हेंबरला ZEE5 वर; दिवंगत दिग्दर्शक संगीथ सिवन यांचा अखेरचा चित्रपट!

पाच कोटी रुपयांच्या रहस्याभोवती फिरणारी गुन्हेगारी आणि थरारकथा; मैत्री,...

तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका! दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ; २४ तासांत दुसरी घटना

दिवाळी पाडव्याच्या दिवशी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आग; वाळलेली...

‘गोकुळ’वर अखेर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांना मोठा धक्का

१६ विरुद्ध १३ मतांनी महायुतीची बाजी; निवडून आलेल्या संचालकांमध्ये...