स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

Date:

पुणे-युवा माळी संघटना व तुकाई माता ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ  येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , तुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बोराटे , वृषाली शिंदे , सचिन कचरे , मृणाल ढोलेपाटील , ऍड. मंगेश ससाणे , राकेश नामेकर , पंकज दर्शिले , श्वेताली नवले  , संतोष जगताप . नाना गार्डे आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरात माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप , मिलिंद सोसे यांनी विशेष मार्गदर्शन केले .

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे . त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घ्यावे . महाविद्यालयीन जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीस लागावे . यु पी एस सी साठी दिल्ली येथे कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्याची विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे .असे माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप यांनी सांगितले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्जुन रामपाल आणि प्रियमणीचा ‘द ब्लाइंड गेम’ ११ नोव्हेंबरला ZEE5 वर; दिवंगत दिग्दर्शक संगीथ सिवन यांचा अखेरचा चित्रपट!

पाच कोटी रुपयांच्या रहस्याभोवती फिरणारी गुन्हेगारी आणि थरारकथा; मैत्री,...

तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका! दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ; २४ तासांत दुसरी घटना

दिवाळी पाडव्याच्या दिवशी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आग; वाळलेली...

‘गोकुळ’वर अखेर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील नवे अध्यक्ष; सतेज पाटलांना मोठा धक्का

१६ विरुद्ध १३ मतांनी महायुतीची बाजी; निवडून आलेल्या संचालकांमध्ये...