गोखलेनगरमध्ये साकारली लोहगडाची प्रतिकृती

Date:

पुणे, ता. १० ः दुर्मिळ किल्लांची प्रतिकृती साकारण्याची परंपरा असणार्‍या गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने या वर्षी लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. मळवलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या या किल्ल्याचा इतिहास, पाहाण्यासारखी ठिकाणे, गडावर जाण्याच्या वाटा यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. किल्ला पाहाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गणेश ओरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मयुर काटे, मिलिंद येद्रे, आशीष माने, नीलेश मांडवकर, पराग कानिटकर, रोहन भवारी, आदेश काळे, शुभम वाईकर यांनी किल्ल्या साकारला.
——

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी...

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...