Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नागपूरमध्ये २८९ एकर जागेत ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’…

Date:

11899960_550732938412976_1121502975349439431_n 11935584_550732698413000_1336687056012546830_n

नागपूर -नागपूरमध्ये २८९ एकर जागेत ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’सुरु होत आहे यानिमित्ताने झालेल्या येथील समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशातील पहिला प्रकल्प ‘धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क’ हा नागपूर येथील मिहानमध्ये सुरु होत असल्याचा मला आनंद वाटतो. रिलायन्स गुप्रच्या या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी श्री अनिल अंबानी यांनी मिहानची व महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. या हबमुळे मिहानमध्ये जगातील उद्योजक गुंतवणूक करण्याची सुरुवात झाली असून उद्योजकांना संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. या करिता ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असून जवळपास 2 लाख  रोजगार(प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) निर्मिती होणार. केवळ १६ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. एअरोस्पेश पार्कसाठी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष श्री अनिल अंबानी यांना मिहानमध्ये २८९ एकर जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात संमती पत्राचे हस्तांतरण, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, येथील खासदार, आमदार व अधिकारीही उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...