पुणे- येत्या 1 मार्च पासून दहावीची परीक्षा सुरु होते आहे . या पार्श्वभूमीवर आज चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे सर यांनी ‘माय मराठी’च्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी साधलेला हा संवाद .. विद्यार्थ्यांना नक्कीच बळ देणारा त्यांचा हा मार्गदर्शन पर संवाद ..विद्यार्थी आणि पालकांनी निश्चित ऐकावा असा…