जुन्नर येथिल खालचामाळीवाडा सह ताजणे मळा गणेशोत्सव मंडळाला चालू वर्षी साठ वर्ष पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाने केले आहे. पहिल्या दिवशी श्रींच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढून बेटी बचाव-बेटी पढाव, पाणी अडवा पाणी जिरवा, प्लास्टिकचा वापर कमी करा,स्वच्छ जुन्नर सुंदर जुन्नर आदी संदेश देणारे फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली. हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्याचा मानस मंडळाने केला असून विविध समाजपयोगी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी सांगितले.
गणेश मंडळाचा उपक्रम ………..रक्तदान शिबीरात ६८ जणांनी केले रक्तदान
ओतुर – (प्रतिनिधी)

त्या अनुषंगाने शनिवारी (दि. १५) रक्तदान शिबीर संपन्न झाले या शिबिरात ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात पुरुषांबरोबर महिलांनीही रक्तदान केले. यामध्ये गोळेगाव ग्रामपंचायत सदस्य पल्लवी ओमकार वाणी, प्रेरणा गाडेकर, पूनम बनकर , चैत्राली भगत, रेश्मा वर्हाडी, अक्षदा गाडेकर, अलका खरपुडे, अपर्णा भगत, माधवी बाळसराफ, पद्मावती भगत, उज्वला चौधरी, जुन्नर इंजिनियर असोसिएशनचे संजय नवले, मिलिंद झगडे, बंडू कर्पे संजय गांधी व पदाधिकारी तसेच जुन्नर शहरातील व परिसरातील नागरिकांनी रक्तदान केले व रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हा संदेश दिला. याप्रसंगी जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेविका सुवर्णा बनकर, भाऊ कुंभार, शिवसेना शहर प्रमुख अनिनाश कर्डिले मंडळाचे अध्यक्ष मुकेश ताजणे, उपाध्यक्ष दतात्रय बिडवई, स्वप्नील सिदाणकर, सुदर्शन भगत, मुकुंद हांडे, मनोज खरपुडे, जयेश गाडेकर, राहुल ताजणे, जितेंद्र दिवेकर, ओंकार भुजबळ, संदीप ताजणे, सचिन सगर, शैलेश बनकर, अमोल बनकर, विजय लोखंडे, साईनाथ डोके आदि उपस्तीत होते तर रक्तदान शिबिरासाठी अभिजित शेटे, विजय लोखंडे, दिनेश ताजणे, किरण शेटे, सचिन ताजणे, जितेंद्र लोखंडे, सचिन शिंदे, रवींद्र थोरात, मोहन गाडेकर, मनोज खरपुडे, विनायक लोखंडे आदींनी सहकार्य केले. अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळाच्या वतीने सर्वाना चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.
हिरक मोह्त्सावी वर्षानिमित मंडळाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यात गणपती बप्पा व वैज्ञानिक दृष्टीकोन यावर प्रा रतिलाल बाबेल यांचे व्याख्यान, महिलांसाठी खेळ पैठणीचा, विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी जादूचे प्रयोग, नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया , स्री रोग तपासणी शिबीर, खाऊगल्ली तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी पर्यावरण संवर्धन नाटिका होणार आहे