पुणे- शहरातील वेगाने वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेतली तर , यापुढे ज्याच्याकडे वाहन पार्किंग साठी जागा आहे त्यालाच वाहन खरेदी करता यावे किंवा सबळ वाहन पार्किंग शिवाय कोणत्याही बांधकामाला परवानगी देता काम नये अशी भूमिका आज नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत मांडली . वाहतूक समस्येवर आज महापालिका सभेतील बैठकीत ते बोलत होते. वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे या बैठकीला सभागृहात उपस्थित होते .. पहा आणि ऐका नेमके सुभाष जगताप काय म्हणाले …
पार्किंगसाठी जागा असेल,त्यालाच वाहनखरेदी करता यावी – सुभाष जगताप
Date:

