पुणे- काल कोरेगावपार्क मधील अंध शाळे मध्ये अंध विद्यार्थ्यान बरोबर शहर काँग्रेस चे अध्यक्ष , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, ह्या वेळी अंध मुलांशी दादानीं सवांद साधला, अंध मुलांना फळ वाटप केले, चॉकलेट वाटप केले, त्यंच्या बरोबर केक कापून त्यांना आइसक्रीम केक वाटन्यात आला, ह्यवेळी नगरसेवक अविनाश बागवे, विजय जगताप, मा , जोशी, , इम्तियाज शेख, संगीता तिवारी, विट्ठल थोरात हे उपस्थित होते,