Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

टेबल टेनिस स्पर्धेत गौरव लोहपात्रे, नेहा महांगडे यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

Date:

मिश्र दुहेरीत  ईशा जोशी व आदर्श गोपाळ यांना विजेतेपद

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लहब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात अव्वल मानंकीत ईशा जोशी व आदर्श गोपाळ या जोडीने दुस-या मानांकीत  वैभव दहीभाते व पूर्वा सोहोनी  यांचा  11/3,9/11,11/7,11/7 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात नवव्या मानांकीत गौरव लोहपत्रेने अव्वल मानांकीत शौनक शिंदेचा 9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3 असा संघर्षपुर्ण पराभव करच उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीयश भोसले, करण कुकरेजा, आरुष गलपल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 18 वर्षीखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत आठव्या मानांकीत श्रुती गभानेचा 11/5,11/9,9/11,11/5,11/9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रीती गाढवे, मृण्मयी रायखेलकर व स्वप्नाली नराळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

महिलांच्या गटात बिगर मानांकीत नेहा महांगडे हीने दुस-या मानांकीत सलोनी शहा हीचा 11/7,11/8,11/6 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद करत उपांत्यपुर्व  फेरीत प्रवेश केला. तर  ईशा जोशी,  स्वप्नाली नारळे,  वेदिका भेंडे,  फौजिया मेहेरली,  वैभवी खेर,  प्रितिका सेनगुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मिश्र दुहेरी: उपांत्य फेरी:

ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि.उपेंद्र मुळ्ये/नेहा महांगडे 7/11,11/8,11/8,11/7

वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2)वि.वि.इकबाल मेहेरली/फौजिया मेहेरली 11/3,11/8,11/8

मिश्र दुहेरी: अंतिम फेरी: ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि. वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2) 11/3,9/11,11/7,11/7

18 वर्षाखालील-मुले उपांत्यपुर्व फेरी

गौरव लोहपत्रे(9)वि.वि.शौनक शिंदे(1)9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3

श्रीयश भोसले(4)वि.वि.आदर्श गोपाळ(5)11/4,11/9,11

करण कुकरेजा(3)वि.वि.अनय कोव्हेलमुडी(6)11/7,11/4,5/11,11/8,11/3

आरुष गलपल्ली(2)वि.वि.आर्यन पानसे(10)5/11,11/7,11/6,11/7,11/4

18 वर्षाखालील मुली उपांत्यपुर्व फेरी

पृथा वर्टीकर(1)वि.वि.श्रुती गभाने(8)11/5,11/9,9/11,11/5,11/9

प्रीती गाढवे(4)वि.वि.अनिहा डिसुझा(5)11/6,7/11,11/9,5/11,11/7,11/9

मृण्मयी रायखेलकर(3)वि.वि.अंकिता पटवर्धन(6)12/10,11/6,11/8,9/11,11/9

स्वप्नाली नराळे(2)वि.वि.पूजा जोरवार(7)11/6,11/4,11/3,13/11

 

महिला एकेरी गट: उप-उपांत्यपूर्व फेरी:

ईशा जोशी(1)वि.वि.सुहासिनी बाकरे 11/2,14/12,11/8

स्वप्नाली नारळे(8)वि.वि.पूर्वा सोहोनी(9) 11/9,8/11,11/9,11/6

वेदिका भेंडे(12)वि.वि.शुभदा चोंदेकर(5) 11/9,9/11,11/5,11/5

फौजिया मेहेरली(3)वि.वि.चाओबा थोउंजाम 11/4,11/6,11/7

वैभवी खेर(11)वि.वि.सिद्धी आचरेकर(6) 11/6,11/7,11/7

प्रितिका सेनगुप्ता(7)वि.उज्वला गायकवाड(10) 8/11,13/11,14/12,11/13,11/6

नेहा महांगडे वि.वि.सलोनी शहा(2) 11/7,11/8,11/6.

 

पुरुष एकेरी गट: पहिली फेरी:

भूषण पुजारी वि.वि.सागर पटनायक 11/8,11/6,11/8

योगेश नाडगौडा वि.वि.जितेंद्र खासनिस 8/11,11/9,11/1,11/4

अनिकेत बोकील वि.वि.सचिन सुद्रीक 11/3,11/7,14/12

निखिल मनचंदा वि.वि.गजानन सावंजी 4/11,11/6,11/8,12/10

मिथिलेश पंडित वि.वि.रवी शेठ  11/5,11/8,12/10

अभिषेक बाजपेयी वि.वि.पार्थ खंडेलवाल 11/2,11/7,11/1

शुभम पहाडे वि.वि.रोहिदास गरुड 11/9,11/13,10/12,11/8,11/7

अमित क्षत्रिय वि.वि.सिद्धार्थ राऊत 11/5,14/12,11/6

तेजस धावडे वि.वि.पुल्केश गुणेचा 11/7,8/11,11/7,11/6

सागर कुलकर्णी वि.वि.प्रमोद मरकळे 11/9,11/3,11/8

नचिकेत देशपांडे वि.वि.सुजित प्रधान 8/11,11/6,11/7,18/16

रौनक आपटे वि.वि.विलास पळशीकर  11/5,11/4,11/5

ओंकार कडूकर वि.वि.पुष्कर परले 11/7,11/9,11/3

गुरू नाडगौडा वि.वि.संजय पटेल 11/3,11/9,11/6

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...

सदाबहार गीतांनी रसिकांची सायंकाळ ‘हसीन’

पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या...

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. 10...

तुळापूर–वढू (बु.) शिवस्मारक विकासाला गती; ५३२.५१ कोटींचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ...