श्री सोमेश्वर मंदिरास चंदन उटी लेप

Date:

पुणे- दरवर्षीप्रमाणे आज ही सोमेश्वरवाडी येथील सोमेश्वराच्या शिवलिंगाला निलकंठेश्वराची प्रतीकृती करून चंदनाचा लेप लावून मुखवट सजविण्यात आला आणि मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली . मोगऱ्याचा सुगंध आणि धूप यामुळे येथील वातावरण प्रफुल्लीत असे बनले होते . सोमेश्वरवाडी पाषाण ,बाणेर ,बालेवाडी,,सुतारवाडी,बावधन येथी वारकरी संप्रदायातील लोकांच्या भजनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संकुचित राजकारणासाठी सावरकरांचा माफीवीर म्हणून उल्लेख:अविनाश धर्माधिकारी 

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित, डेक्कन एज्युकेशन...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोधक आजही का घाबरतात? : शरद पोंक्षे

पुणे : साहित्यिक, नाटककार, समाजसुधारक, क्रांतिकारक, तत्त्वचिंतक अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विविध रूपे...

विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

व्यावहारिक मार्ग अंतिम, लवकरच कामाला सुरुवात-सोळा प्रकल्पांचा घेतला आढावा पुणे ...