पुणे-हत्ती जरी नसलो , तरी अजूनही आहे हत्तीचे बळ अंगी.. अशा शब्दात आज येथे जुन्या शिवसैनिकांनी बदलत्या राजकीय विरोधकांना आव्हान देत मंतरलेल्या आठवणींना उजाळा दिला.
पुणे शहर शिवसेनेचे अध्यक्ष विनायक निम्हण यांनी आयोजित केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आज ‘या चिमण्यांनो परत फिरा .. अशी बाळासाहेबांनी कधी काळी घातलेली साद अनेकांना आठवली. भाऊसाहेब घाटे, राजाभाऊ रायकर, शःसिकांत सुतार, रमेश बोडके, तानाजी काठ्वते,दिलीप गालिंदे,रामभाऊ पारीख ,अनिल गोरे, निर्मला केंढे, , यांच्यासह माजी आमदार महादेव बाबर ,शाम देशपांडे ,सचिन तावरे , उमेश वाघ आदी शिवसैनिक या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते . पहा या मेळाव्याची एक व्हीडीओ झलक ….