पुणे-महाराष्ट्राच्या मातीत नको , दुही ,भेद, फितुरी … असा संदेश आज येथे ऐका नाट्याद्वारे देण्यात आला . नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला तीन दिवसाच्या शारदाबाई पवार कला महोत्सवात आज सादर झालेल्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘गोष्ट राकट महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातील एका महानाट्याने हा संदेश दिला …. पहा एक व्हिडीओ झलक …..
महाराष्ट्राच्या मातीत नको , दुही ,भेद, फितुरी … शारदाबाई पवार कला महोत्सवात ‘गोष्ट राकट महाराष्ट्राची ‘ चा संदेश (व्हिडीओ)
Date:

