शारदा गजानन स्थापनेचा इतिहास…

Date:

ब्रिटीश राजवटीत १८८६ मध्ये तत्कालीन रे मार्केट पूर्ण
झाले आणि भाजीपाल्याचा मोठा व्यापार सुरु
झाला .
साजीकच व्यापारी , शेतकरी , हमाल
आणि भाजीविक्रेते यांचा राबता येथे सुरु झाला .
येथील डोंगरे पैलवान काची यांना मुलबाळ नव्हते.
तेव्हा त्यांनी तुळजापूरच्या भवानी मातेला नवस
केला .
आपत्य प्राप्तीझाल्यावर तुळजापुर
मंदिराच्या कळसावर विराजमान
असलेल्या शारदा गजाननाची मूर्ती बनून
प्राणप्रतिस्थापना करण्याचा नवस होता .
पुढे त्यांना आप्त्यप्राप्ती झाली .
मग त्यांनी शारदा गजाननाची मूर्ती बनून
घेतली आणि गणेशाचा उत्सव सुरु झाला .
उजव्या सोंडेची हि सिद्धीविनायेकाची शारदा गजाननाची मूर्ती अबालवृद्धांच्या
डोळ्यांचे पारणे फेडते .
तर दर ३ वर्षांनी गणेशउत्सवात या गणेशाचा उत्सव
हा झोपाळ्यावर बसवतात,
या परंपरेमुळे हा गणपती ” झोपाळ्यावरिल गणेश ”
म्हणूनही प्रसिद्ध आहे .
आपल्या अखिल मंडई मंडळाची स्थापना १८९४ मध्ये
झाली.
त्या काळातील हि ” ईको फ्रेंडली ” मूर्ती आहे .
चिंध्या , कागदाचा लगदा ,
लाकडाचा भुसा यांचा वापर तयार करून ती तयार
करण्यात आली आहे .
या परिसरात सर्कसचे खेळ होत असत .
यापैकी एका सर्कस मधील हत्तीचे पिल्लू मरण पावले .
त्याचा देह याच परिसरात पुरण्यात आला .
त्याच भागात गणेशोत्सव १० साजरा केला जातो.

-संकलक – चंदन शांतीलाल सुरतवाला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत...

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत...

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर - कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल...

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या...