१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्काराच्या नावनोंदणी अर्जाला सुरुवात

Date:

मुंबई-

नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकृतींना सन्मान मिळवून देण्यासाठी अविरतपणे कार्यरत असलेल्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार २०१७ च्या नामांकनासाठी नाटक, चित्रपट आणि मालिका विभागाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. आगामी वर्षाच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी दि. २२ डिसेंबर २०१६ ते १५ जानेवारी २०१७ पर्यंत नावनोंदणीचा अर्ज www.sanskrutikaladarpan.com या संकेत स्थळावर तसेच संस्कृती कलादर्पणच्या फेसबुकपेजवर ऊपलब्ध केले जाणार आहेत.
सदर पुरस्कारासंदर्भातील अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले.  महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेल्या या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे सतरावे वर्ष असणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘तलास’ चित्रपटातील हळदी गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न…

मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन...

जनगणना-2027 जगातील सर्वात मोठी जनगणना : दोन टप्प्यात पार पडणार

नवी दिल्ली, 5 मार्च 2026 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री...

राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ ११ मार्चला खुला होणार

·         राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एकूण ६०,०००.०० दशलक्ष रूपये किमतीचे...