पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी सकाळी ‘मौखिक आरोग्य दिन ‘साजरा करण्यात आला .
एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालय आणि इंडियन सोसायटी ऑफ पेरीओडेंटॉलॉजी च्या सहकार्याने व्याख्यान आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .उपस्थितांना ओरल बी च्या वतीने मौखिक आरोग्य किट चे वितरण करण्यात आले . डॉ . सकीना शेख ,डॉ . संगीता मुगलीकर यांनी मार्गदर्शन केले . प्राचार्य रमणदीप दुग्गल ,महाविद्यालयाचे रजिष्ट्रार आर . ए . शेख ,अरिफ गुडाकूवाला उपस्थित होते . श्रद्धा सिकतीया यांनी आभार मानले