मुंंबई-
.पाकिस्तानी कलाकारांचा एवढा पुळका सलमानला असेल तर
त्याने पाकमध्ये जाऊन शूटिंग करावे, अशा पद्धतीने मनसे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी आज सलमान खान ला फटकारले आहे . .काल
सलमानने पाक कलाकार हे काही दहशतवादी नाहीत अशा शब्दात या
कलाकारांची पाठराखण केली होती. त्यावर राज ठाकरेंनी सलमानला
चपराक लगावली. या सर्व प्रकरणात पाकिस्तानी कलाकारांपेक्षा भारतीय
निर्माते जास्त दोषी असल्याची टीका त्यांनी केली.
पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले .. (व्हिडीओ)
सलमान खानला राज ठाकरेंनी फटकारले (व्हिडीओ )
Date: