पुणे–पुणे फेस्टिव्हल 2018 अंतर्गत आयोजित ‘मिस पुणे फेस्टिव्हल‘ स्पर्धेत शंभर युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील 20 युवतींची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून त्यांचे ग्रुमींग सेशन आज सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत संपन्न झाले. ह्या स्पर्धेच्या शो डिरेक्टर, फॅशन कोरिओग्राफर आणि ग्रुमिंग मेंटॉर जुई सुहास यांनी या युवतींचे ग्रुमींग सेशन घेतले. त्यामध्ये रॅम्पवॉक, बोलणे, हसणे, प्रश्नो
मिस पुणे फेस्टिव्हल’ ग्रुमींग सेशन संपन्न
Date: