लोकजनशक्ती पार्टी च्या लीगल सेल च्या अध्यक्षपदी अॅड.अमित दरेकर

Date:

पुणे :
 पुणे शहर   लोकजनशक्ती पार्टीच्या लीगल सेलच्या अध्यक्षपदी अॅड.अमित दरेकर यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अॅड. मुकुंद जयकर, अॅड. प्रभाकर पोळ, अॅड. शैलेश कांबळे, अॅड.युवराज उदारे, अॅड. सुनील कांबळे यांनी पक्षात प्रवेश केला. दीपक भडके, रझिया खान, उषा रंगारे, मीनाक्षी सुतार, मीरा खिलारे, सुरेश सहानी, प्रमोद राजगुरू, दामू चौधरी, हिमेश परिहार, आदित्य भाकरे, राजू ठाकूर, राधेश्याम सहानी, जयभारत निषाद, छोटेलाल सहानी, अप्पा भोसले, राहुल शेळके उपस्थित होते. ही बैठक 1 मार्च रोजी साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात झाली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...