पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नोटबंदीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले .शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण ,महापौर प्रशांत कदम, अंकुश काकडे , माजी उपमहापौर दीपक मानकर,आमदार अनिल भोसले,नितीन कदम , रवींद्र माळवदकर ,शांतीलाल मिसाळ , विशाल तांबे, राजलक्ष्मी भोसले,म वी अकोलकर,, माजी महापौर दत्ता धनकवडे , शाम मानकर आदी बहुसंख्य नगरसेवक ,पदाधिकारी , कार्यकर्ते आज या आंदोलनात सहभागी झाले .. पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक